सोशल मीडियावर हा व्हिडीओ rajasthani.comedy_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देताना आता काय खरं नाही. तर आणखी एकानं “आता गं बया आता पोलीस बोलवावे लागतील भांडण मिटवायला” अशी प्रतिक्रिया दिली आहे.