Toll Tax टोल टॅक्स : आता या नव्या पद्धतीने टोल टॅक्स कापला जाणार, फास्टॅग प्रणाली बंद

Toll Tax

  Toll Tax नमस्कार मित्रांनो टोल टॅक्स : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशात उपग्रहावर आधारित टोल प्रणाली सुरू केली जाईल. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होईल, असे मानले जात आहे   Toll Tax राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय … Read more