Solar Yojana2024: 10 लाख महिलांना मिळणार मोफत सौर पिठाची गिरणी, येथून अर्ज करा
Solar Yojana2024: नमस्कार केंद्र सरकार प्रत्येक महिलांना या योजनेचा फायदा होणारसध्या केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत आहेत. या दिशेने पावले उचलत सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी सौर आटा चक्की योजना सुरू केली आहे. महिलांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना पिठाच्या गिरणीची मशीन … Read more