महाराष्ट्रात सापडली सापाची नवीन जात ? ‘या’ भागात आढळली विषारी सापाची प्रजाती, वाचा पूर्ण माहिती.

Snake Viral News

    Snake Viral News : साप हा एक सरपटणारा प्राणी. जगात सापाच्या विविध प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती फारच विषारी असतात. भारतातही सापाच्या असंख्य प्रजाती असून अनेक प्रजाती विषारी आहेत. भारतात आढळणाऱ्या विषारी प्रजातींमध्ये किंग कोब्रा या विषारी जातीचा देखील समावेश होतो. भारतात आढळणारी एक सामान्य जात म्हणून किंग कोब्राला ओळखले जाते. ही विषारी … Read more