Petrol and Diesel price राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार

Petrol and Diesel price

    Petrol and Diesel Prices Latest Update : देशात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असून, निवडणूक आयोगाच्या वतीनं आगामी निवडणुकीची तारीखही जाहीर होण्याची चिन्हं आहेत. किंबहुना त्याबाबतच्या हालचालींनाही कमालीचा वेग आला आहे. एकिकडे निवडणुकीआधी देशात बऱ्याच घडामोडी सुरु असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून आणि मोदी सरकारकडून मतदारांना अर्थात देशातील नागरिकांना फायदेशीर ठरतील असे काही मोठे … Read more