Maharashtra Rain Forecast : पुढील 3 तासांत ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज; पाहा पुढील तीन दिवस कुठे बरसणार

Maharashtra Rain Forecast

  Maharashtra Rain Forecast नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला. अशा स्थितीत या आठवड्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. या दोन दिवसांत उष्णता अधिक जाणवत होती. आता हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.   Maharashtra Rain Forecast बंगालच्या उपसागरातून छत्तीसगड, तेलंगणामार्गे विदर्भात दमट उष्ण … Read more