मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाची पात्र यादी जाहीर, इथून यादीत नाव पहा ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पात्र यादी जाहीर झाली आहे. एक कोटी एक्याऐंशी हजार महिलांचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. या योजनेअंतर्गत पहिला हप्ता कधी येणार आणि पात्र महिलांची यादी कुठे पाहता येणार याबद्दलची खाली दिले आहे, ते वाचून घ्या. महिला सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत … Read more