Flour Mill Yojana सरसकट महिलांना मिळणार आता मोफत पिठाची गिरणी, असा करा अर्ज

Flour Mill Yojana

  Flour Mill Yojana नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी यावरती 90 टक्के अनुदान दिले जाते हे पिठाची गिरणी राज्यातील महिलांना घरगुती आणि व्यवसायिक अशा दोन्ही कामांसाठी वापरता येते.   Flour Mill Yojana या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सरकार प्राप्तकर्त्या महिलेला फक्त एका … Read more