दिवाळी संपताच da मध्ये 4% वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर गिफ्ट

4% increase

    4% increase 7व्या वेतन आयोगातंर्गत पंजाब सरकारने आपल्या 6.50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीची खास भेट दिली आहे. या निर्णयामुळे या सर्वांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेला हा महत्त्वपूर्ण पाऊल मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 1 नोव्हेंबरपासून राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) 4% वाढ करण्याची घोषणा केली आहे. … Read more