बायकोसोबत नवऱ्याचे भांडण अन् नवऱ्यानं पेटवलं अख्ख घर; घटनेचा VIDEO व्हायरल December 4, 2024 by akshay1137 Gwalior News: लग्नानंतर तरुण-तरुणीच अख्ख आयुष्य बदलतं. मग जोडीदाराशी संपूर्ण आयुष्य जुळवा जुळवी तर कधी जोरदार भाडंण होत असत. मात्र काही जोडप्यांमध्ये लग्नानंतर मोठे वाद होतात तर कधी हे वाट टोकाला जातात. सध्या सोशल मीडियावर असाच काही धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. घटना कुठली आहे आणि नक्की काय घडले ते एकदा पाहाच. ग्वालियरमधील घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो एक्सवरील ”@gharkekalesh” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात लाखोंच्य संख्येने व्ह्यूज मिळाले आहे. घटनेचे कारण समजल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”बापरे एवढ काय झाल” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”काय कराव या व्यक्तीच” तर काहींनी या व्यक्तीचा संताप व्यक्त केलेला आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.