LpG गॅस सिलेंडर 11 जिल्ह्याचे नवीन भाव gas cylinder rate November 23, 2024 by akshay1137 गॅस सिलेंडर चे आजचे भाव ( LPG gas price in maharashtra ): महाराष्ट्र राज्य मध्ये दर महिन्याला गॅस सिलेंडरचे बाजार भाव बदलत असतात म्हणूनच आपल्याला गॅस सिलेंडर चे आजचे भाव जाणून घेणे गरजेचे ठरते. गॅस सिलेंडरच्या दरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरातील वेगवेगळे घटक प्रभाव करत असतात व त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव कायम बदलताना आढळून येतात. एलपीजी गॅस सिलेंडरचे रेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे गॅस सिलेंडर बाजार भाव पुढे टेबल च्या स्वरूपात देण्यात आलेले आहे तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलेंडर बाजार भाव यामधून जाणून घेऊ शकतात. Gas Cylinder : आज LPG गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज 16 जानेवारी 2024 रोजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. महिनाभरात दुसऱ्यांदा गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून मोठी भेट दिली आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियMarch 28, 2024 by mahanews म (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. महिनाभरात दुसऱ्यांदा सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. आज १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत एक ते दीड रुपयांनी कमी झाली आहे. दरम्यान, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कायम आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.