Voter ID: मतदान ओळखपत्र हरवले आहे? घाबरू नका, ‘ही’ प्रोसेस फॉलो करून घरबसल्या करा डाउनलोड
Voter ID Card Download Online : नमस्कार मित्रांनो अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका होणार असून, निवडणुकीत आपले मतदार ओळखपत्र आवश्यक मानले जात आहे. जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तर तुम्ही मतदानही करू शकत नाही. Voter ID Download Process: दरमहिन्याला देशातील कोणत्यातरी भागात निवडणूक पार पडत असतेच. लवकरच महाराष्ट्रात देखील महानगरपालिकांच्या निवडणुका पार … Read more