जरा तरी भान ठेवा…, शिक्षिकेने भरवर्गात केली हद्दच पार, VIDEO पाहून नेटकरी संतप्त

Teacher Obscene Dance Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात         मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात.   आतापर्यंत आपण अनेकदा शाळांमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे, … Read more