Sauchalay List 2024 : या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये
Sauchalay List 2024 : देशात काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. आणि अलीकडेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण शौचालय यादी 2024 जाहीर करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी अंतर्गत शौचालय बनवण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व नागरिकांची पात्र लोकांची यादी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय यादी ऑनलाईन माध्यमातून शासनाने … Read more