बायकोसोबत नवऱ्याचे भांडण अन् नवऱ्यानं पेटवलं अख्ख घर; घटनेचा VIDEO व्हायरल
Gwalior News: लग्नानंतर तरुण-तरुणीच अख्ख आयुष्य बदलतं. मग जोडीदाराशी संपूर्ण आयुष्य जुळवा जुळवी तर कधी जोरदार भाडंण होत असत. मात्र काही जोडप्यांमध्ये लग्नानंतर मोठे वाद होतात तर कधी हे वाट टोकाला जातात. सध्या सोशल मीडियावर असाच काही धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. घटना कुठली आहे आणि नक्की काय घडले ते एकदा … Read more