AC Knowledge: 1 टनचा AC तासाभरात किती वीज वापरतो? माहिती नसेल तर अवश्य घ्या जाणून
ac electricity bill एसी घरातील गारवा वाढवण्यात मदत करते. मात्र सामान्य उपकरणांपेक्षा यामध्ये अधिक वीजेचा वापर होतो असंही अनेकांना वाटतं आणि काही अंशी हे अगदी खरं आहे. एसीची कॅपसिटी ही टन्सवर मोजली जाते. अशा वेळी 1 टन दोन टनचा एसी आपल्याला मिळतो. “अनेकांकडे 1 टनचा एसी असतो. अशा वेळी 1 टनचा एअर कंडिशनर … Read more