एक बाईक तीन तरुण अन् स्टंटबाजी; इतक्यात भरधाव ट्रक आला अन्…काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पहा नक्की

 

Bike stunt Video viral: नमस्कार मित्रांनो काही तरुण सोशल मीडियावर लाईक आणण्यासाठी काहीही करतात काही अशा प्रकार प्रकार घडला की अजून एक गाडीचा हंड्रेड काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे करा व्हायरल

मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. यामध्ये एका बाईकवर तीन तरुण जिवघेणा स्टंट करताना मोठा अपघात झाला आहे. काळजाचा ठोका चुकावणारा याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतंय..

 

Bike stunt Video viralरस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात, तरीही काही लोक जाणीवपूर्वक आपला जीव धोक्यात घालतात. असाच काहीसा एक बाईक चालवताना दिसत आहे

 

ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या जगात तरुणाई लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. यात रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेकांचा बळी देखील गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र तरुणाईवर याचा काहीही फरक पडताना दिसत नाही.