सिमेंटला मराठीत काय म्हणतात? अनेकांना नसेल माहिती, जाणून घ्या November 11, 2024 by akshay1137 असे अनेक शब्द आहे जे आपण रोज बोलत असतो आणि ते शब्द इंग्रजी असतात. पण त्या शब्दांना मराठीत काय बोलतात आपल्याला माहिती नसते. आपण सिमेंट हा शब्द देखील सहज बोलतो. पण सिमेंटला मराठीतून काय बोलतात… हे फार लोकांना माहिती देखील नसेल… घर, ऑफिस किंवा मित्रांसोबत बोलताना आपण अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. पण त्याचा मराठीत अर्थ आपल्याला माहिती नसतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण इंग्रजी शब्द वापरतात. आपण अनेक दिवसभरात अनेक इंग्रजी शब्द वापरत असतो. पण त्या शब्दांना मराठीतून काय बोलतात अनेकांना माहिती नसतं. असंच काही सिमेंट या शब्दाचं आहे. सिमेंट हा इंग्रजी शब्द आहे. पण अनेकांना सिमेंटला मराठीतून काय बोलतात माहिती नाही. चुनखडीपासून बनवलेल्या बांधकामात विटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिश्रणाला सिमेंट असं म्हटलं जातं… . लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या मिश्रणाला सिमेंट म्हणतो. पण सिमेंटला मराठीतून काय बोलतात अनेकांना माहिती नाही. सिमेंटला मराठीतून वज्रचूर्ण असं म्हणतात. शासकीय व्यवहारात वज्रचूर्ण शब्द सिमेंटसाठी वापरला जातो.