How to Check Mahavitaran Bill : महावितरण बिल पाहणे
महावितरण विज बिल चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
How to Check Mahavitaran Bill : घरबसल्या 1 मिनिटात महावितरण बिल चेक करा
गूगल मध्ये Mahavitaran लिहून सर्च करा.
एक नंबर https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill हि लिंक येईल त्यावर क्लिक करा.
तुमचा १२ अंकी ग्राहक क्रमांक टाईप करा.
माहिती नोंद करा या बटन वर क्लीक करा.
नंतर View Bill या खाली इंटरनेट आयकॉन वर क्लीक करा. (अधिक माहिती साठी वरील इमेज बघा)
अजित पवारांचा मोठा निर्णय या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाख पर्यंत कर्ज माफ होणार
मोबाईल वरून लाईट बिल कसे बघावे ?
महावितरण लाईट बिल चे SMS येत नाही काय करू?