एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन रेट पाण्यासाठी इथे क्लिक करा
आज सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कारण आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे
आजपासून या लोकांना एवढ्या स्वस्त दरात सिलिंडर मिळणार आहे.भाव किती कमी झाले ते पहा
सर्वसामान्यांना आज दिलासा देणारी बातमी आहे.आज गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत.
निवडणुकीपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र,व्यावसायिक गॅस सिलिंडरवर ही कपात करण्यात आली आहे.
याआधी मार्चमध्ये सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ झाली होती.
त्याचवेळी फेब्रुवारीमध्ये 14 रुपये आणि जानेवारीत 1.50 रुपयांची वाढ झाली आहे.