AC Knowledge: 1 टनचा AC तासाभरात किती वीज वापरतो? माहिती नसेल तर अवश्य घ्या जाणून

 

ac electricity bill एसी घरातील गारवा वाढवण्यात मदत करते. मात्र सामान्य उपकरणांपेक्षा यामध्ये अधिक वीजेचा वापर होतो असंही अनेकांना वाटतं आणि काही अंशी हे अगदी खरं आहे. एसीची कॅपसिटी ही टन्सवर मोजली जाते. अशा वेळी 1 टन दोन टनचा एसी आपल्याला मिळतो.

 

“अनेकांकडे 1 टनचा एसी असतो. अशा वेळी 1 टनचा एअर कंडिशनर एका तासामध्ये किती वीज वापरतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? पडला असेल तर आज आपण याचं उत्तर जाणून घेऊया.”

ac electricity bill : अनेकांकडे 1 टनचा एसी असतो. अशा वेळी 1 टनचा एअर कंडिशनर एका तासामध्ये किती वीज वापरतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? पडला असेल तर आज आपण याचं उत्तर जाणून घेऊया.

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈

क्षमतेच्या एसीचा विजेचा वापर हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. यामध्ये एसीच्या स्टार रेटिंगला महत्त्व असते. 5 स्टार एसी या 1 स्टार एसीपेक्षा कमी वीज वापरतात.रुमचं तापमान जेवढं जास्त असेल एसी तेवढी जास्त वीज वापरते. यासोबतच रुमचा आकारही यामध्ये महत्त्वाचा असतो. रुम जेवढी जास्त मोठी एसी तेवढी जास्त वीज वापरते. तुम्ही एसी सतत चालवत असाल तर एसीला वीजही जास्त लागते.

 

1 टनचा एअर कंडिशनर एका तासामध्ये किती वीज वापरतो याविषयी जाणून घेऊया. तर एक टन एअर कंडिशनल एका तासामध्ये 800 ते 1200 व्हॅट पॉवर वापरतो. म्हणजेच ताशी युनिट ते 1.5 युनिट विजेचा वापर केला जाईल.उदाहरणार्थ 1 टनचा 5 स्टार एसी दिवसाचे 8 तास तुम्ही वापरला तर तो दरमहा जवळपास 120 युनिट वीज वापरतो. तुम्ही 1 टन 3-स्टार एसी 8 तास चालवला तर दरमहा सुमारे 180 युनिट विजेचा वापर होतो.असा कमी करा वीजेचा वापर : तुमचा एसी कमी तापमानावर सेट करावा. एसीसाठी 24 अंश सेल्सियस तापमान योग्य आहे. तुम्ही खोलीमध्ये नसाल तेव्हा एसी बंद करा. तसंच पंख्याचाही वापर करता. एसीची नियमित सर्व्हिसिंग करत राहा.

 

इलेक्शन आले जवळ मतदान यादीत तुमचं नाव चेक करा, मोबाईल मधून फक्त १ मिनिटात