Viral Video: दोन आजींची भररस्त्याच मारामारी, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना व्हायरल व्हिडिओ November 13, 2024 by akshay1137 Viral Video: मारामारीचे असंख्य व्हिडिओ आजवर व्हायरल होत आले आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन आजी बाई भररस्त्यात मारमारी करत आहे. दोघींमध्ये अचानक वाद पेटला आणि एकमेंकांना मारू लागल्या आहे. नेमक्या कश्यावर भांडण करत आहे हे समजले नाही. एका आजीने हातात असलेल्या टपने जोरात दुसऱ्या आजीला मारलं तर दुसऱ्या आजीने खराट्याच्या झाडूने मारहाण केली. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना झाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत” viral video: मुलांची भांडणे काही नवीन नाही. पण, गेल्या काही वर्षांत मुली आणि महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर कोणते ट्रेंड सुरू होतील, याबाबत काहीही सांगता येत नाही. आता बघा दोन आजींमधील भांडण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर या भांडणांचा व्हायरल व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता… 👇👇👇👇👇👇 आजचा हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ येथे क्लिक करून पहा दोघेही एकमेकांचे नाव घेत नसून एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचेही डोके फुटेल… या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर लोकांना असे व्हिडिओ खूप आवडतात. सध्या दोन आजी भांडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.