Steel Price Today: लोखंडाचे व सिमेंटचे दर मोठी घसरण झाली आले अर्ध्यावर, लगेच पहा आजचे नवीन दर

Steel Price Today: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये लोखंडाचे व सिमेंटचे नवीन दर किती आहेत. हे आपण या बातम्या मध्ये सविस्तर पणे पहाणार आहोत. मित्रांनो सध्या सिमेंट व लोखंडाचे दर खूपच घसरले आहेत. यामुळे घर बांधणाऱ्यासाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.

लोखंडाचे व सिमेंटचे दर आले अर्ध्यावर

,👇👇👇👇👇👇

Steel Price लगेच पहा आजचे नवीन दर

तुम्हीदेखील घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही सुवर्णसंधीच ठरणार आहे. कारण आभाळाला पोहोचलेले लोखंड आणि सिमेंटचे दर आता बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत.

भाव कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या लोखंडाचे दर कमी होत आहेत. त्याचबरोबर सिमेंटचे दर देखील सध्या कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.Steel Price Today

Steel Price Today: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये लोखंडाचे व सिमेंटचे नवीन दर किती आहेत. हे आपण या बातम्या मध्ये सविस्तर पणे पहाणार आहोत. मित्रांनो सध्या सिमेंट व लोखंडाचे दर खूपच घसरले आहेत. यामुळे घर बांधणाऱ्यासाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.

तुम्हीदेखील घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही सुवर्णसंधीच ठरणार आहे. कारण आभाळाला पोहोचलेले लोखंड आणि सिमेंटचे दर आता बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत.

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Steel Price Today: लोखंडाचे व सिमेंटचे दर आले अर्ध्यावर, लगेच पहा आजचे नवीन दर

Steel Price Today: लोखंडाच्या 12 एमएम प्रति टन च्या किमती खालील प्रमाणे

जालना-49300 रुपये

मुंबई-49200रुपये

दिल्ली-47 हजार 300 रुपये

गोवा-49 हजार 800 रुपये

भावनगर-49 हजार 900 रुपये

नागपूर-48 हजार 200 रुपये

इंदूर-48 हजार 200 रुपये

हैदराबाद-47 हजार 500 रुपये

रायगड-44000 रुपये

चेन्नई-49 हजार रुपये